Breaking News

प्राध्यापकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन



औरंगाबाद,दि.26 : प्राध्यापकांचे प्रलंबित प्रश्‍न सोडविण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणारअसल्याचे आश्‍वासन विधान परिषद आमदार सुजितसिंग ठाकूर यांनी आज नेट/सेट ग्रस्त प्राध्यापक संघटनेच्या राज्यस्तरीय मेळाव्यात दिले. आज दुपारी नेट -सेट ग्रस्त प्राध्यापकांनी त्यांच्या समस्या मांडण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता त्या वेळी ते बोलत होते.