मुंबईत महानगरपालिकेच्या शाळेमध्ये 34 टक्के विद्यार्थी कुपोषित
नवी दिल्ली, दि. 01 - गेल्या तीन वर्षांमध्ये कुपोषित विद्यार्थ्यांच्या संख्येत 4 पटीने वाढ झाली असून प्रशासनाच्या बेजबाबदारपणा आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीन वृत्तीमुळे या संख्येत वाढ झाल्याचे अहवालात म्हटले आहे. मात्र शाळेत येणारे विद्यार्थी गरीब आणि सुविधांपासून वंचित असलेले आहेत. तसेच ते शाळेमध्ये येण्यापूर्वी पासूनच कुपोषित असल्याचे महानगरपालिकेने सांगितले.
प्रजा फाऊंडेशनच्या अहवालानुसार, 2013-14 मध्ये महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी 1 लाख 57 हजार 11 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. यापैकी 11 हजार 831 विद्यार्थी कुपोषित असल्याचे उघड झाले. कुपोषित बालकांची संख्या 2014-15 मध्ये 26 टक्के होती. तर 2015-16 मध्ये 34 टक्के झाली.