जिल्हास्तरीय लोकशाही दिनात 2 अर्ज प्राप्त
सातारा, दि. 6 (प्रतिनिधी) : जिल्हास्तरीय लोकशाही दिन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या उपस्थितीत झाला. जिल्हास्तरीय लोकशाही दिनात आज जनतेकडून 2 तक्रारी प्राप्त झाल्या.
नियोजन भवनामध्ये आयोजित केलेल्या लोकशाही दिनास अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, उपमुख्य कार्यकारी सत्यजीत बडे, अधीक्षक अभियंता विजय घोरगे, पोलीस निरीक्षक ए. डी. फडतरे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हास्तरीय लोकशाही दिनात प्राप्त झालेल्या अर्जामध्ये जिल्हा परिषद - 1 व पोलीस विभागाकडील- 1, अशा एकूण 2 तक्रारींचा समावेश आहे.