शिष्यवृत्ती परीक्षेत राजीव गांधी मिलिटरी स्कूल अव्वल
बुलडाणा, दि. 22 - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी घेतलेल्या 5 वी व 8 वीच्या स्वतंत्र शिष्यवृत्ती परीक्षेत येथील राजीव गांधी मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली असून इयत्ता 5 वीचे 63 तर इयत्ता 8 वीचे 24 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र ठरले आहे तर यात आदिवासी विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 26 फेब्रुवारी रोजी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली होती. यात राजीव गांधी मिलिटरी स्कूलच्या इयत्ता 5 वीतील गोपाल आघाव, विकास भिसे, शुभम भोपळे, ऋषिकेश चवरे, चेतन डव्हळे, अंकुश देवकर, मोहन देवकर, गुणवंत धोंडगे, नंदकुमार धोंडगे, चेतन डुकरे, हर्षल फ ोलाने, नागेश गाढे, रोहित गायकवाड, यश गायकवाड, आदित्य गव्हाळे, सचिन गव्हाळे, संचित गोखले, ओमकार जाधव, प्रणय जाधव, विशाल जाधव, अमर काकड, यश काकडे, संतोष कर्हाळे, सुनिल करवते, अभिजित कवाळ, विशाल कवाळ, रूपेश खनसरे, गौरव खर्चे, आशिष खरडे, सतिष खरोडे, सुरज खुळे, प्रेम किनगे, तुषार कोल्हे, ऋषिकेश कोलते, अविनाश लेकुरवाळे, गणेश लेकुरवाळे, कुलदीप लेकुरवाळे, संदेश लेकुरवाळे, अश्विन महेर, सोहम मंजेश्वर, कल्याण पाटील,शिवराज पाटील,सागर पार, सुरज पवार, गंगाधर सपकाळ, निशांत सपकाळ, निखील सराटे, शेख इरफान, हनुमान शेळके, करण शेळके, महादेव शेळके, ओम शेळके, निखील सोळंके, संकेत सोळंके, यश सोळंके, पंकज सोनुने, राहूल सोनुने, सुर्यप्रकाश सुरडकर, प्रणव सुर्यवंशी, अमिन तडवी, जबीर तडवी, सादिक तडवी, प्रणव ठाकरे, रोहण वाघ, विशाल वाघ हे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र ठरले.