Breaking News

अखिलेश यादव यांनी शिवपाल यादव यांच्या पाच समर्थकांची पक्षातून केली हकालपट्टी

नवी दिल्ली, दि. 09 - उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी शिवपाल यादव यांच्या पाच समर्थकांची समाजवादी पक्षातून हकालपट्टी केली. शिवपाल यादव यांनी ‘समाजवादी सेक्युलर मोर्चा’ या नावाने नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केल्यानंतर अखिलेश यांनी या पाच जणांची हकालपट्टी केली.