भिवंडी महापालिका निवडणूक : शिवसेना, भाजप, काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर
भिवंडी, दि. 26 - भिवंडी महापालिकेसाठी मतमोजणी सुरु झाली असून सध्या भाजप शिवसेना आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. त्यामुळे भिवंडी महापालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
भिवंडीत आतापर्यंत एकूण विजयी - शिवसेना - 4, काँग्रेस - 6, रिपाई - 4 , कोणार्क - 4
प्रभाग 1 मध्ये कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील, माजी महापौर प्रतिभा पाटील, सविता खोलेकर आणि नितीन पाटील विजयी, प्रभाग क्रमांक 16 क मधून भाजपचे दिलीप कोठारी विजयी.