Breaking News

सतरा मुस्लीम जोडप्यांचा सामुहिक विवाह

नांदेड, दि. 22 - शहरातील हैदरबाग़ येथील डीलक्स फंक्शन हॉलमध्ये मिलान वेलफेेअर सोसयटीच्या वतीने स 17 जोडप्यांचा सामूहिक विवाह लावण्यात आला.
प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही मिलान वेलफेेअर सोसयटीच्या वतीने डीलक्स फंक्शन हॉल येथे विवाह सोहळाच्या आयोजन करण्यात आले होते. वधू - वर पक्षानी बदलत्या  काळासोबत अनिष्ट प्रथांचा बिमोड करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. अन्यथा समजाच्य अर्थपीपासू धोरणामुळे स्त्रिभृण हत्येत वाढ होण्याची शक्यता वाढली आहे.  या कुरतेला माणसाची अधिकची हाव कारणीभूत आहे. असे विचार मौलान साद अब्दुल्ला यांनी उपस्थितानी मार्गदर्शन करताना वयात केले. यावेळी निकाहाची करवाई  खाजी मोहम्मद रफीक यानी केली आणि दुआ मौलान साद अब्दुल्ला यानी केली. प्रसांगी विवाहबद्ध झालेल्या जोडप्यांना संसार उपयोगी साहित्य देण्यात आले. यात  अलमारी, पलंग, कूलर, पाच जोडे कपडे आदींचा समावेश आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सोसयटीच्या अध्यक्ष मेहमुद खान, हाजी बाबू खान, आणि समाज  बांधणी परिश्रम घेतले.