मुंबई उच्च न्यायालयासमोरील बँक ऑफ इंडियाच्या इमारतीला भीषण आग
मुंबई, दि. 22 -मुंबई उच्च न्यायालयासमोरील बँक ऑफ इंडियाच्या इमारतीला दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला होता.
दुपारच्या सुमारास बँक ऑफ इंडियाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग लागली. एसी कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या अधिकार्यांना यश आलं असून, सध्या तिकडे कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी आग लागल्या घटना घडताहेत.