बाहुबली 2 च्या तिकीटसाठी 3 किलोमीटरची रांग
मुंबई, दि. 27 - ’बाहुबली 2’ हा सिनेमा रिलीज आधीच रेकॉर्ड तोडन्याची तयारी करत आहे. रिलजी आधीच बुधवारीच संपूर्ण हैदराबाद जसा बाहुबली 2 बघण्यासाठी आतूर झाला आहे. बाहुबली 2 च्या तिकीटसाठी प्रेक्षक सिनेमागृहांमध्ये धाव घेताय.
काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये या सिनेमाबाबत प्रेक्षकांमध्ये किती उत्साह आहे ते दिसत होतं. व्हिडिओमध्ये तिकीटसाठी लोकांनी 3 किलोमीटरची रांग लावल्याची दिसत आहे.
तिकीट मिळाल्यानंतर काहींना आनंद झाला तर तिकीट न मिळालेल्यांना दुख होतांना दिसत आहे. तर ऑनलाईन बुकींगसाठी देखील प्रेक्षक तुटून पडले आहेत. ’बाहुबली: द कन्क्लूजन’ हा सिनेमा शुक्रवारी रिलीज होत आहे. दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांच्या या सिनेमात प्रभास, राणा दग्गुबाती, अनुष्का शेट्टी, तमन्ना भाटिया, रम्या कृष्णन हे लीड रोलमध्ये आहे.