पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा गुरू रविदास समता परिषदेच्या वतीने सत्कार
बुलडाणा, दि. 30 - अखिल भारतीय गुरू रविदास समता परिषदेच्या वतीने दै पुण्यनगरी उपसंपादक सचिन लहाने यांना महाराष्ट्र शासनाचा तंटामुक्ती मोहीम योजना उत्कुष्ट लिखाणा बद्दल व दै सकाळचे उपसंपादक सोहम घाडगे , दै देशोन्नतीचे प्रतिनिधी गणेश निकम यांना बुलडाणा फिल्म सोसायटी च्या वतीने उत्कृष्ठ लेखन कार्याबद्दल पुरस्कार देण्यात आला असुन त्यांचा गौरव व्हावा म्हणून अखिल भारतीय गुरू रविदास समता परिषदेचे जिल्ह्याध्यक्ष शरद खरात यांच्या वाढदिवसा निमीत्त जिल्ह्या कार्यालय जांभरूण रोड बुलडाणा येथे पुरस्कार प्राप्त पत्रकारांच्या सत्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते ,
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार सोमनाथ सावळे यांनी गुरू रविदासांच्या लेखन साहित्याचे महत्व आजच्या काळात किती आहे हे पटवून दिले तर मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेन्द्र काळे , महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे अध्यक्ष रंजितसिंह राजपूत, अ भा गुरू रविदास समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष के एम वैरी , जिल्ह्याकार्याध्यक्ष अभियंता शिवाजी जोहरे, राज्य प्रवक्ता पुरूषोत्तम बोर्डे, आझाद हिंद संघटनेचे संस्थापक अॅड सतिशचंद्र रोठे, सचिन चंद्रे, दिपक मोरे ,समाधान चिंचोले, प्रल्हाद वानेरे , प्रा सुभाष लहाने, अशोक चिंचोले , प्रा शेषमल शिंगणे, राजु गवई, अशोक सुरडकर इत्यादींची उपस्थिती होती. मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेन्द्र काळे जेष्ठ पत्रकार सोमनाथ सावळे , बहुजन महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष रनजितसिंह राजपूत प्रा सुभाष लहाने, अॅड सतिशचंद्र रोठे यांनी पुरस्कार प्राप्त पत्रकार सत्कारमुर्तींच्या लेखन कार्यावर प्रकाश टाकला, तर सचिन लहाने, सोहम घाडगे, गणेश निकम, शरद खरात यांनी आपल्या सत्काराला उत्तर देतांना म्हटले की आपली लेखणी सामाजउपयोगा साठी कायम झीझली पाहीजेत, आयुष्याभर समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मीळेल या साठी सतत कार्यरत राहु अशी ग्वाही देत आयोजकांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अशोक चिंचोले तर आभार पुरूषोत्तम बोर्डे यांनी मानले यशस्वीते साठी अशोक सुरडकर, राजु गवई, सचिन चंद्रे, अनिल बोरकर, प्रल्हाद वानेरे , राजु रोठे इत्यादींनी परिश्रम घेतले.