दे.मही सर्कल ‘राष्ट्रवादी पुन्हा’चा जय घोष
बुलडाणा, दि. 24 - अतिशय रंगदार पणे झालेल्या दे.मही जि प सर्कल मधे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ने विजयी ध्वज फडकविला आहे. मतदार संघातून सर्वात जास्त मतांनी रियाज खा पठाण यांनी विजयी शंक फुंकला. 5586 मत घेऊन 1269 मतांनी पठाण हे विजयी उमेदवार ठरले. तर पंचायत समिती सर्कल दे.मही मध्ये स.कल्याणी गजेंद्र शिंगणे ह्या विजयी ठरल्या. कार्यकर्त्यांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण असून विजय मिरवणूक काढण्यात आली. शेवटी गुलाल राष्ट्रवादीनेच उडविला असे म्हणावे लागेल.
राष्ट्रवादी मधीलपाडा पाडी च्या राजकारणाला पूर्ण विराम..
दे.मही सर्कल मध्ये स्थानिक पातळीवर वेळो वेळी पाडा पडीचे राजकारण सर्रास पणे चालायचे परंतु या वेळी हे सर्व डाग राष्ट्रवादी मधील नेत्यांनी या निवडणुकीत स्वच्छ केले.
जिल्हा परिषद मतदार संघाच्या सर्वांगिण विकासाची भूमिका घेवून दे.मही निवडणूक मैदानात आम्ही उतरलो होतो. राष्ट्रवादीच्या माध्यमातून गेली वीस ते पंचवीस वर्षे आपण जनसेवेचे व्रत जोपासले आहे. राष्ट्रवादी पक्ष हा सर्वसामान्य माणसाला विकासाचे दिवस दाखविणारा पक्ष आहे. राष्ट्रवादीच्या माध्यामातून दे.मही जिल्हापरिषद मतदार संघाचा चौफेर विकास होण्यासाठी प्रामाणिकपणे झटणार आहोत. राजकारणापेक्षा आपण नेहमीच समाजकारणावर भर दिला आहे.त्यामुळे मतदार संघातील सर्वसामान्य जनता नेहमीच राष्ट्रवादी च्या पाठीशी राहीली आहे.दे.मही गटात राष्ट्रवादी पक्षाचा विजय निश्चितच होता असा विश्वास मला होता.
रियाज खाँ पठाण
जि.प विजयी उमेदवार