दे.महि शहर प्रमूख पदी संदीप राऊत
बुलडाणा, दि. 02 - येथे जि.प., पं.स. शिवसेना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युवा सेना जिल्हा अध्यक्ष ॠषी प्रतापराव जाधव यांच्या आदेशाने व खा.प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वात युवा शिवसैनीक संदीप राऊत यांची दे.महि शाखा प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. यावेळी आपले मत व्यक्त करतांना संदीप राऊत यांनी सांगीतले की पक्षाचे विचार, ध्येय, धोरणे मी जनसामान्यांपर्य।त पोहचविण्यास सदैव प्रयत्नशील राहिल व प्रामाणीकपणे दिलेली जबाबदारी पार पाडेल.