जेष्ठ कॉगे्रस कार्यकर्त्यांचा कॉगे्रस स्थापना दिनी गावोगाव सत्कार
बुलडाणा, दि. 01 - अखिल भारतीय कॉग्रेस पक्षाच्या स्थापना दिन आज दिनांक 28 डिसेंबर रोजी मोठया प्रमाणावर तालुक्यात साजरा करण्यात आला. कॉगे्रस पक्षामध्ये राहुण पक्षाचे काम एकनिष्ठेने करणार्या व कायमच कॉगे्रस पक्षाचे धैय, धोरणांचा पुरस्कार करणार्या तालुक्यातील गावोगावच्या जेष्ट आणी वयोवृध्द कॉग्रेस कार्यकर्त्यांचा, तालुक्यातील कॉगे्रस कार्यकर्त्यांनी सत्कार केला. तालुक्यातील पंचायत समिती सर्कल निहाय प्रमुख गावात कुठे रूमाल टोपी, कुठे हार तुरे, देवून या वयोवृध्द जेष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करून त्यांच्या पक्षनिष्ठेची दखल तालुका कॉगे्रस कमिटीकडून घेण्यात आली.
कॉग्रेसच्या स्थापना दिना निमित्त तालुक्यातील मेरा बु., कव्हळा, अमडापूर, भालगांव, इसोली, एकलारा, उंद्री, शेलुद आणी सावरगांव डुकरे, गोद्री, या गावामध्ये त्या त्या गावातील व परीसरातील जेष्ठ कार्यकर्त्यांच्या घरी जावून तर कुठे समारंभपूर्वक त्यांचा सत्कार कॉगे्रस कार्यकर्त्यांनी केला. या कार्यक्रमात कॉग्रेस पक्षाच्या इतिहासाची माहिती उपस्थितांना देण्याबरोबरच येणारे 2 जानेवारी ते 5 जानेवारी 2017 या दरम्यान नोटाबंदीमुळे सर्व सामान्य गोरगरीब व शेतकरी मजुर वर्गाला जो त्रास सहन करावा लागता, त्याबध्दल सरकारचे कान उघडण्यासाठी व जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी बुलडाणा जिल्हा कॉगे्रस कमिटी कडून जिल्हाभर केल्या जाणार्या डफडे बजाओ भाजप भगाओ या आंदोलना संदर्भात माहिती देण्यात आली. या गावोगांव संपन्न्न कार्यक्रमात चिखली तालुका कॉगे्रस कमिटीचे अध्यक्ष विष्णु पाटील कुळसुंदर, माजी आमदार जनुभाउ बोंद्रे, बाबुराव पाटील, बाजार समितीचे सभापती डॉ. सत्येंद्र भुसारी, जि.प.सदस्य अशोकराव पडघान, आर.बी.वानखेडे सर, प.स.सभापती लक्ष्मण आंभोरे, उपसभापती दयानंद खरात, युवक कॉगे्रसचे राम डाहाके, रमेश सुरडकर, जगन्नाथ पाटील, रामभाउ जाधव, संजय पांढरे, विजय वाघमारे, बिंदुसिंग इंगळे, समाधान सपुकर, ज्ञानेश्वर सुरशे, शिवनारायण म्हस्के, भारत म्हस्के, शेषराव पाटील, शेलुद सोै. कमल लिंबाजी सवडे, उपसरपंच सुरेश रक्ताडे, शेषराव साळवे, शेख अजिम भाई, प्रकाश करवंदे, श्रीकृष्ण करवंदे, पुरूषोत्तम हाडे, नंदु हाडे, राउफ भाई, हाजी बाबु साहब अमडापुर येथे गफार ईसा पटेल सर, भारत खसभागे, रफिक भाई, इजहार भाई, बाबुराव सोनुने, ताज सेठ, रशिद नयर, धोंडु देवकर, कमर अफजल, जुबेर आलम, फिरोज सेठ, उंद्री येथे मनोज लाहुडकर, अन्वर खासाब, अनिल राठोड, विलास चव्हाण, जनार्दन डांगे, रमेश पाटील, रफिक मेहम्बर, बंडु तरळकर, मेरा बु. येथे सत्तार पटेल, डॉ. पडघान,आप्पासाहेब वायाळ, आंबादास पाटील, विठोबाअप्पा राजमाने, ज्ञानेश्वर लष्कर, प्रकाश लष्कर, सुरेश बलकार, मिच्छीद्र देशमाने, कव्हळा येथे रामदास रसाळ, प्रविण पाटील, रमेश कणखर, आंबादास चिंचोले, प्रमोद महाले, अर्जुन गवई, संतोष खरात, गजानन निळे, अजाबराव इंगळे, सुभाषराव इंगळे, इसोली येथे विजय गिते, खपके साहेब, जगन्नाथ धनलोभे, कुंडलक गवई, मोबीन भाई, गोविंद येवले, गजानन घनघाव, शेख कडु लाला, शेख हारून, सावरगांव डुकरे येथे शिवराज पाटील, विठल गिरी, सुभाष पाटील सोनाळकर, शेख आयुब, पवण पाटील, गोद्री येथे भास्कर ठाकरे, कैलास परीहार, तुकाराम उंबरकर,शेख शफि, गोविंद भालेराव, एकलारा येथे साहेबराव आंभोरे, किशोर सोळंकी, बंडु अांभोरे, रामेश्वर भुसारी, एन.टी. भुसारी, पाटीलबा पवार, अॅड. घेवंदे, प्रकाश आंभोरे, ज्ञानेश्वर आंभोरे, छगण आंभोरे, भालगांव येथे सरपंच सौ. उषा भास्कर काकडे, गजानन परिहार, गणेश परीहार, जगदेव दुकानदार, भास्कर काकडे, रामेश्वर परीहार, मुक्त्यारसिंग परीहार, शंकर चव्हाण, आंबादास शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.