असोला परिसरात तुर व हरभरा पीक जोमात
बुलडाणा, दि. 01 - मेरा खुर्द तालुक्यात यंदा पावसाने जोरदार सुरूवात केली होती. मात्र गेल्या तीन चार वर्षाच्या दुष्काळी परिस्थीती निर्माण झाली होती यामुळे विहीरींना पुरेस पाणी आले नाही यामुळे शेतकर्यांनी थोडा फार का होईना मात्र गेल्या वर्षीचा भाव पाहुन हरभरा पिकाची पेरणी जोमात केली सध्या हरभरा पिकाला फुल लागत असुन आळ्यांचा मोठा प्रदुभाव वाढला असल्याने शेतकरी हैराण झाले की एक तर यंदा भाव कमी होण्याची शक्यता वाढु लागली या चिंतेत शेतकरी राजा आहे.
असोला परिसरास या वर्षी पाऊस चांगला पडला असल्याने शेत शिवारात विहीर बोअरच्या पाणी पातळीत वाढ झाली असुन या पाण्याच्या भरोशावर रब्बी हंगामातील पिकांची पेरणी केली असुन हरभर्यांचे पिक व गहु जोमात असल्याचे चित्र दिसुन येत आहे.
असोला सह परिसरात शेतकरी बांधवांनी यावर्षी पाणी साठ्यांच्या जोरावर रब्बी हंगामातील गहु हरभरा आदी पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात केली आहे. सध्या मात्र रब्बी पिके चांगल्या स्थितीत दिसत असुन अध्यापही दोन फवारण्या करण्यात आल्या आहेत. परिसरात जवळपास 6 ते 7 तास विज पुरवठा केला जात असुन अदुन मधुन पुरवठा खंडीत होत आहे तर एक आठवडा दिवसा तर दुसरा आठवडा रात्रि अशा पुरवठ्यामुळे शेतकर्यांचा जीव धोक्यात आले असुन सध्या परिसरातील हरभर्याचे पिक फुलावर आले वातावरणातील थंडी वाढत असल्याने पोषक वातावरण निर्माण झाले आहे.