Breaking News

बहिरवाडीत सिमेंट बंधार्‍यांच्या कामाचा शुभारंभ

अहमदनगर, दि. 30 -  आ. शिवाजी कर्डिले यांच्या प्रयत्नातून बहिरवाडी (ता. नगर) येथे सिमेंट बंधार्‍यांच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बाजार  समितीचे सभापती विलास शिंदे, भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग, जि. प. सदस्य बाजीराव गवारे, दत्तात्रय मगर, रोहिदास मगर, मुरलीधर देठे, विकास  कोथिंबिरे, सुनील पवार, अंबादास पवार, बाबासाहेब तेलोरे, राजेंद्र ससे, बापू तागड, रमेश गवळी, सलीम शेख, मधुकर मगर, संजय ससे, बबन आव्हाड,  नारायण तोडमल, बापू तागड, विलास काळे, राजेंद्र दारकुंडे, संजय दारकुंडे, संजय येवले, सागर दारकुंडे आदी.