जामखेड येथील अरणगांव येथे बाल आंनद मेळावा उत्साहात साजरा
अहमदनगर, दि. 27 - जिल्हा परिषद जवळा गटाचा बाल आनंद मेळावा महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ नंदाताई दत्तात्रय वारे याच्या अध्यक्षतेखाली व मा. उपसभापती . दिपक पाटील सरपंच जनाबाई शिंदे. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप खर्ड. माजी संरपच संतोष निगुडे. यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला आहे.
बाल आंनद मिळावा ची सुरुवात सकाळी गावामध्यून झांजपथक. व लेझीम. यांच्या सह ग्रंथदिंडी. काढण्यात आली. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ नंदाताई दत्तात्रय वारे यांनी कौतुक केले.त्यानी विद्यार्थ्यांचे खाऊचे स्टाल भाजीबाजार इडली चटणी विविध शैक्षणिक माहितीचे तक्ते सांस्कृतिक कार्यक्रम समाज प्रबोधन कार्यक्रम शासकीय विविध योजनांची माहिती असलेले कार्यक्रम रांगोळी. चित्रकला स्पर्धा व मनोरंजन नात्मक खेळ. ग्रंथदिंडी. व लेझीम पथक जहाज पथक आसे आनेक कार्यक्रम सौ नंदाताई दत्तात्रय वारे यांनी पाहून विद्यार्थी व विद्यार्थीनी शी संवाद साधला आणि चिमुकल्या कडून फळे व भाजी पाल्याची खेरीदी त्यांनी केली आहे. व त्याचे कौतुक केले. यावेळी स्त्री जन्माचे स्वागत करा आशा संदेश देण्यात आला आहे.
यावेळी सभापती सौ नंदाताई दत्तात्रय वारे म्हणाले की जिल्हा परिषदेच्या सर्व शाळाचा दर्जा आज वाढला आहे. खाजगी शाळेच्या स्पर्धा आहेत. पंरतु ह्या मध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या आज एक नंबर वर आहेत.90 टक्के शाळा ह्या लोकसहभागातून आय एस ओ झाल्या आहेत. हा बाल आनंद मेळावा यशस्वी करण्यासाठी शिक्षण अधिकारी पोपट काळे. केंद्र प्रमुख निळकंठ घायतडक शिक्षक बँकेच्या संचालक सीमा क्षीरसागर . सुरेश कुंभार. सुनील बुध्दीवंत. राजेंद्र कांबळे. संचालक राम निकम. मुख्याध्यापिका शोभा कांबळे. आदर्श शिक्षक विकास बगाडे. जालिंदर राऊत. नानासाहेब कवडे. दशरथ हजारे. रविकांत भोजने. संतोष राऊत. मनोहर इनामदार. केशव कोल्हे. जालिंदर भोगल. गणेश चव्हाण. संतोष डमाळे. मोहिद्दीन सय्यद. भानुदास फुलमाळी. ज्योती राऊत. शर्मिला मोटे. निशा कदम. निर्मला अब्दुले. आदींनी परिश्रम घेतले.