आनंद व सुखाच्या निर्मीतीसाठी योगाची गरज
अहमदनगर, दि. 23 - आजच्या समाजामध्ये आनंद व सुखाचे निर्मीतीसाठी योगाची गरज आहे असे मनोगत अमृता दिदी यांनी व्यक्त केले.
पारनेर तालुक्यातील निघोज येथे प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाच्या अमृतादिदी यांनी सांगितले की,आजच्या समाजात माणसाचा उध्दार करावयाचा असेल तर जीवनात योगाचे महत्व अनन्यसाधारण असून त्यामुळे विविध प्रकारचे आजार नष्ट होऊन सुख शांती मिळते निघोज येथील प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाच्या संचालिका अमृतादिदी यांच्या वाढदिवसानिमित्त शिरुर व निघोज परिसरातील ब्रम्हकुमारी परिवारातील दिदी व ग्रामस्थ उपस्थित होते.
याप्रसंगी अर्चनादिदी, वैशाली बहिणजी, कांचन बहिणजी, वासंती बहिणजी, आसावरी बहिणजी, शकु बहिणजी, पुनम दिदी, संजय चौरे, प्रकाश मेहेर, मनिषा चौरे, मिरा मेहेर, गिता मेहेर, अश्लेषा चौरे, आयुष चौरे इत्यादी मान्यवर व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. आभार पत्रकार भगवान मंदिलकर यांनी मानले.