शिवस्मारकाच्या भूमीपूजनाला अरबी समुद्रात फक्त हे सहा जण उतरणार!
मुंबई, दि. 23 - मुंबईसह महाराष्ट्रात येत्या 24 डिसेंबरला अवघी शिवसृष्टी अवतरणार आहे. मुंबईतल्या अरबी समुद्रात उभारण्यात येणार्या शिवस्मारकाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी राज्य सरकारनं मेगा प्लॅन तयार केलाय. उद्घाटन 24 डिसेंबरला असलं तरी 23 तारखेपासूनच म्हणजेच उद्यापासून वेगवेगळ्या कार्यक्रमांना सुरुवात होत आहे.
मुंबईसह महाराष्ट्रात येत्या 24 डिसेंबरला अवघी शिवसृष्टी अवतरणार आहे. मुंबईतल्या अरबी समुद्रात उभारण्यात येणार्या शिवस्मारकाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी राज्य सरकारनं मेगा प्लॅन तयार केलाय. उद्घाटन 24 डिसेंबरला असलं तरी 23 तारखेपासूनच म्हणजेच उद्यापासून वेगवेगळ्या कार्यक्रमांना सुरुवात होत आहे. अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या भूमीपूजन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह फक्त सहा जण जाणार आहेत. भूमीपूजन आणि जलपूजनाला समुद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी विद्यासागर राव, उद्धव ठाकरे, उदयनराजे, संभाजी राजे जातील.