वाढदिवसानिमित्त डॉ. अशोकराव गुजर यांचा सत्कार
कराड, दि. 31 (प्रतिनिधी) : येथील ज्येष्ठ सर्जन, जी. के. गुजर ट्रस्टचे अध्यक्ष व डॉ. अशोक गुजर टेक्निकल इन्स्टिट्युटस् डॉ. दौलतराव आहेर अभियांत्रिकी महाविद्यलयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोक गुजर यांच्या ’वाढदिवसानिमित्त’ त्यांच्या उद्योग समुहातील कर्मचार्यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. निर्मला गुजर (आक्का), बंधू दिलीपराव गुजर, पुत्र नगरसेवक इंद्रजीत गुजर, स्नुषा डॉ. सौ. माधुरी गुजर (मॅडम), मुली डॉ. सौ. गीता घार्गे, सौ. ज्ञानेश्वरी खामकर, सौ. राखी खामकर, जावई डॉ. विकास घार्गे, साताराचे नगरसेवक अॅड. प्रशांत खामकर, प्रितम खामकर, नात श्रध्दा गुजर नातू विरेंद्र यांच्या व्यतिरिक्त अभिजीत (पप्पू) मोडिगीरी, दिपक पाटील, के. एन. गुजर हॉस्पिटलचे व्यवस्थापक युनूस मुलाणी, डॉ. हसन मुल्ला, नियामत जमादार, उषा खेैरे, पूनम साळुंखे, ज्योती गायकवाड, सोनाली गुरव, जगन्नाथ शिंदे, सुखानंद निर्मळ, संदिप पन्हाळकर, विनोद पन्हाळकर, उमेश पवार, सुजीत पाटील, महेंद्र मुळे, स्वप्निल सुर्यवंशी, गुजर ब्लड बँकेचे डॉ. कुमाजी पाटील, सौ. विणा ढापरे, डॉ. आहेर अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उप-प्राचार्य प्रा. हणमंत कुंभार, विभाग प्रमुख डॉ. राजू पांचाळ, क्रिडा संचालक प्रा. अयुब कच्छी, प्रा. शरीफनवाज इनामदार, जनसंपर्क अधिकारी अबुबकर सुतार, अधिक्षक विजय खापे, लेखापाल सुरेश गुरव, किरण पवार, राजेंद्र दळवी, संजय मोहिरे, योगेश कुर्ले, राहूल पानुगडे, भूषण यादव, संदिप देसाई-भोजगांवकर, भरत काशिद, राजेंद्र पवार, अभिजीत शिंदे, प्रताप चव्हाण, रामहरी कटरे, पांडुरंग माळी, अशोक माने, प्राध्यापकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.