जीई पॉवरला भेलचे 271 कोटींचे कंत्राट
मुंबई, दि. 31 - जीई पॉवर इंडिया लिमिटेडला सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी भेलकडून तामिळनाडूत 271.1 कोटी रूपयांचे कंत्राट मिळाले आहे. ही माहिती कंपनीने मुंबई शेअर बाजाराला दिली.
जीई पॉवर इंडिया लिमिटेडला भारत हेवी इलेक्ट्रीकल्स लिमिटेडकडून सुपरक्रिटिकल स्टीम जनरेटर आयलंड पॅकेज अंतर्गत विविध भाग आणि सेवा पुरवण्यासाठी 271.1 कोटी रूपयांचे कंत्राट मिळाल्याची माहिती शेअर बाजाराला देण्यात आली. चेन्नईतील सुपर क्रिटिकल औष्णिक वीज प्रकल्पाच्या तिस-या टप्प्यातील 1ु800 मेगावॅट प्रकल्प आणि 2ु800 मेगावॅट प्रकल्पासाठी देण्यात आले आहे.