गोपीनाथगड ते भगवानगड भव्य रथ यात्रा नियोजन बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे-गणेश होळंबे
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) दि. 29 - गोपीनाथगड ते भगवानगड रथ यात्रा नियोजन बैठकीस परळी शहरातील सर्व समाज बांधवाना विनंती करण्यात येते की , रविवार दिनांक 02/10/2016 रोजी श्री.क्षेत्र भगवानगड दसरा मेळावा निमित्त गोपीनाथगड ते भगवानगड भव्य रथ यात्रा दि.11ऑक्टो.2016 रोजी आयोजित केली आहे. त्याविषयी महत्वपुर्ण बैठकीचे आयोजन केले आहे. येथील पुजा मंगल कर्यालय परळी ते गोपीनाथ रोडवर ब्रम्हवाडी,ता.परळी वैजना,जि.बीड येथे बैठक आयोजीत केली. तरी या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित रहोव असे आव्हान दसरा कृती समितीच्या वतीने गणेश होळंबे यांनी केले आहे.
तरी सर्व समाजबांधवांनी आजी-माजी लोकप्रतिनिधी,समाजातील विविध संस्था आणि संघटना,विविध सामाजिक,शैक्षणीक,कला,सांस्कृतिक आणि क्रिडा संस्था,अध्यक्ष तथा संचालक,पदाधिकारी,नागरिक, कार्यकर्ते आणि समाजातील मान्यवर प्रतिष्ठित यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.सदरील दिवशी शासकीय सुट्टी असल्यामुळे सर्वानीच येऊन रथ यात्रे चे नियोजन करण्यासाठी मार्गदर्शन करावे. बैठक सर्व समाजाची असल्या कारणाने कोणीही माना-पानाची वाट पाहू नये.कारण हे काम आपण सर्वानी मिळून एकजीवाने केल्याशिवाय होणार नाही.हे काम सर्वांचे आहे. सर्वाना नम्रपूर्वक विनंती की आपण जास्तीच्या संख्येने येऊन बैठक यशस्वी करावी असे आव्हान दसरा कृती समितीच्या वतीने गणेश होळंबे यांनी केले आहे.