नाटयगृह बांधकामाचे ना.दिवाकर रावते यांच्या हस्ते भूमीपुजन
परभणी / प्रतिनिधी -परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने नविन नाट्यगृह बांधकामाचे भूमीपूजन मा. ना. दिवाकररावजी रावते परिवहन मंत्री महाराष्ट राज्य ता पालकमंत्री परभणी जिल्हा यांच्या शुभ हस्ते दि.17 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 10.00 वाजता स्ळ -बचत भवन, स्टेडीयम समोर, स्टेशन रोड, परभणी येे होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षसनी माहापौर सौ. संगीताताई राजेंद्र वडकर व प्रमुख पाहुणे खा. संजय उर्फ बंडू जाधव, मा. आ. डॉ.राहुल पाटील तसेच कार्यक्रमास प्रमुख उपस्तिी आ. बाबाजानी दुर्राणी, मा आ. रामरावजी वडकुते, मा. आ. मधुसूदन केंद्रे, मा. आ. मोहन फड, मा. आ. विजय भांबळे, मा. जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, जिल्हा पोलिस अधिक्षक मा. श्रीमती नियती ठाकर, उपमहापौर भगवानरावजी वाघमारे, सयी समिती सभापती बालासाहेब बुलबुले, सभागृह नेता प्रताप देशमुख, विरोधी पक्षनेत्या सौ. अंबीका डहाळे, सर्व सन्माननिय प्रभाग सभापती, स. सभापती विषय समिती. स. गटनेते आणि सर्व स. सदस्य मनपा यांच्या उपस्तिीत होणार आहेे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्ति राहण्याचे आवाहन आयुक्त राहुल रेखावार, शहर अभियंता रामराव पवार यांनी केले.