वालुर येे भाजपा चा मेळावा
सेलु प्रतिनिधी, दि. 12 - तालुक्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने मोठ्या असलेल्या वालुर येे शुक्रवार 9सप्टेंबर रोजी भारतीय जनता पक्षाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष अभय चाटे, उपजिल्हाध्यक्ष जनार्धन सोळंके, ता. अध्यक्ष संजय साडेगावकर, सेलु शहर अध्यक्ष संदिप मुरकुटे, किसान मोर्चाचे भगवानसिंग राठोड, सरचिटणिस प्रभाकर इंगळे, सोशल मिडीयाचे विजय आग्रवाल, शेख मुनिर, उपसरपंच समर शेख जफर ,सोपान धापसे, शेख इद्रिस, सिद्धार् भालेराव, संतोष सोनवणे, बाजीराव बोडखे, राहुल खपले, गिरीश जोशी, अंबादास भालेराव, शंकुराव धरणे, संतोष राऊत, प्रभाकर पारकर आदीची उपस्तिी होती. यावेळी गावातील विविध पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यानी भाजपा मध्ये प्रवेश केला तसेच वालुर येलि नविन शाखेची कार्यकारणी जाहीर करण्यात आली यात शाखा अध्यक्ष कृष्णा झाकणे, उपाअध्यक्ष सुनिल सोनवणे, सचिव सुनिल चव्हाण, सहसचिव विकास काऊतकर, तर सदस्य म्हणुन दर कुंडगर, डिगांबर शिंदे, नामदेव हाके, सलिम काझी, कृष्णा रोकडे, बाळु सोनवणे, सतिश चव्हाण, विठ्ठल कुडधणे, अंबादास पांढरे, गजानन गडदे, शिवाजी जवळकर, ओम सोनवणे, पांडुरंग म्हस्के, पंकज जाधव, गणेश बैंगाऴ, अनिल सोनवणे, पांडुरंग कुडधरणे ,नारायण मारकड, बाळु शेळके, गजानन चाकोते, नामदेव मारकड, शांतीराम गौंडगे, इतिहास तुरुकझाडे, महादु आंबटवार, बालाजी राऊत,गंगाधर आंबटवार ,अमोल सोनवणे, गणेश सातपुते, बंडु गडदे, मनम ेरडकर, अनिल मारकड, अशोक गडदे, संतोष धरणे, नागेश वाघमोडे, जनार्धन मारकड, सोनाजी बालटकर, दत्ता शिंदे आदी ची नविन कार्यकारणीत निवड करण्यात आली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विलास घाटुळ, विलास आष्टकर, संतोष बोडखे आदीनी परिश्रम घेतले होते.
