Breaking News

सर्वताकतीने शिवसेना न.प.निवडणुक रिंगणात-मुरकुटे

ंगंगाखेड प्रतिनिधी, दि. 12 -  गंगाखेड नगर पालीकेची निवडणुक शिवसेना पक्ष सर्व ताकद निधी लावणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना तालुका प्रमुख विष्णु मुरकुटे यांनी गंगाखेड तालुुका पत्रकार संघाच्या कार्यालयात भेट दिली असता केले. गंगाखेड तालुका पत्रकार संघच्या वतीने कार्यालयावर गंगाखेड शिवसेना तालुका प्रमुख विष्णु मुरकुटे यांनी दि. 10 ऑगस्ट रोजी सदिच्छा भेट दिली. यावेळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय सुपेकर सचिव उत्तम आवंके, सदस्य बाळासाहेब राखे, सुनिल कोनार्डे, पिराजी कांबळे, एम.बी.भिसे, अजित स्वामी आदि. पत्रकार सत्कार करण्यात आली. यावेळी मुरकुटे म्हणाले कि डिसेंबर मध्ये होणार्‍या न.प. निवडणुकीत शिवसेना पक्ष सर्व ताकद निधी मैदानात उतरून न.प.माध्यम देवुन गंगाखेड शहराचा चेहरा मोहरा बदलुन टाकु प्रत्येक प्रभागात शिवसेनेचे कार्यकर्ते  कामाला लागले असुन वरिष्ठाचा आदेश आल्यास भाजपही जवळील साधल्या जाईल त्यासाठी शिवसेनेच्या आजीमाजी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे न.प. ताब्यात घेण्यासाठी पैसेल लागत नाही याची जाण ठेवावी कधी ही पैशाच्या मागे लागला नाही अन लागणार ही नाही त्यासाठी न.प. निवडणुकीत शिवसेना सर्व ताकद निधी मैदानात उतरणार असल्याचे दिसुन येत आहे.