मोहटा येथे नवरात्रोत्सवाची तयारी पुर्ण
पाथर्डी (प्रतिनिधी)। 28 - राज्यातील प्रमुख शक्ती पिठापैकी एक गाणल्या जाणार्या श्री क्षेत्र माहटादेवी देवस्थानात शारदिय नवरत्रेत्सवाची तयारी पुर्ण झाली असुन येत्या शनिवारी सायकाळी देवस्थान समितीच्या अध्यक्षा तथा ।जिल्हा न्यायाधिश सुवर्णा केवले यांच्या हस्ते घटस्थापना होऊन नवरात्रेत्सवाला प्रारंभ होणार आहे .
शनिवारी सकाळी देवी मुखवटयाची सुवर्ण अलंकारासह मोहटेगावातुन देवीगडापर्यंत सवादय मिरवणूक निघेल.वेदमंत्रोंच्यारात घटस्थापना होऊन सप्तशती पाठाला प्रांरभ होईल.जळगाव येथील देवगोपालजी शास्त्री महाराज यांचे देवीभागवत कथा दररोज दुपारी संपन्न होईल.गुरुवारी ता 6 गायिका कार्तिकी गायकवाड व अन्य कलाकाराच्या उपास्थित सायंकानी सगिंत भजनाचा कार्यक्रम होईल.देवी दरबारात दररोज विविध माहिला भजनी मंडाळाचा कार्यक्रम होनार आहे. कथा ,किर्तन,जागर,त्रिकाळ महाआरत्या असे भरगच्च कार्यक्रम होणार आहे.10 ऑक्टोबर रोजी काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची तर 13 तारखेला दुपारी कुसत्याच्या हंगाम्याने यात्रेची सागता होईल.12 ऑकटोबरला एकादशीला यात्रेचा मुख्य दिवस आहे.नऊ ऑक्टोबरला रात्रीआष्टमी होमाची पुर्णाहूती होणार आहे.
धार्मिक कार्यक्रम।चे पैरोहित्य वेदशास्त्र संपन्न शरद कोतनकर ,विवेक मुळे,बबन कुलकर्णी,भुषण साकरे,देविदास जोशी,करणार आहेत.गेले सुमारे दहावर्ष चाललेले मंदिर निर्णद्धार।चे काम या वर्षी पुर्ण झाले असुन देशातील देवीमंदिरापैकी सर्वात मोठे मंदिर म्हणुन मोहटादेवस्थानकडे पाहिले जाते समाधान कारक पावसामुळे सर्व तलाव बंधारे भरून ओढे नाले वाहात आहेत.दाट हिरवळी मळे निसर्ग पर्यटनाचा आनंद भाविंकाना मिळणार आहे.नगर,औंरगाबाद,बारामती,कल्याण,बीड या भागातुन लाखो भावीक पायी चालत मोहटादेवी दर्शन।ला येतात.अहोरात्र सर्व रस्ते गर्दीने फुलतात.नवस व देवीची सेवा म्हणुन राज्याच्या विविध भागातून येणार्या सुमारे दहा हजार महिला घटी बसुन विशिष्ट प्रकारे सेवा करतात.देवस्थान समिती तर्फे निवास महा प्रसाद फराळ ,चहापाणी,औषधोपचार व्यवस्था मोफत करण्यात आली आहे.परिवहन मंडळ व देवस्थान रामितीतर्फे पाथर्डीहून विशेष गाडयाची सुविधा आहे.यंदा पाऊसपाणी चांगला आसल्याने शेतकरी,व्यापारी,भावीक वर्ग सुखवला असुन नवरात्र कालावधित विक्रमी संख्येने गर्दी होण्याची शक्यता आहे.संपुर्ण मंदिर पारिसरात सीसीटी0ही कॅमेरे बसवण्यात आले आहे.मुख्यकार्यकारी अधिकारी सुरेश भनगे,सर्व विश्वस्त ,ग्रामस्थ ,ग्रामपंचायत पदाधिकारी विशेष पारिश्रम घेत आहे.