काद्राबाद फ्लाटमध्ये सिमेट रोडचे महापौर यांच्या हस्ते उद्घाटन
परभणी दि. 03 - शहरात काद्राबाद परभणी शहर महानगरपालिका प्राथमिक सुखसुविधा निधीमधून प्रभाग क्र. 18 मध्ये काद्राबाद फ्लाटमध्ये सिमेट रोडचे उदघाटन महापौर सौ. संगिताताईवडकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी आयुक्त राहूल रेखावार, उपमहापौर भगवान वाघमारे, नगरसेवक मुखीम
काजी, अखिल काजी यांच्या उपस्थितीमध्ये उदघाटन करण्यात आले. यावेळी
राजेंद्र वडकर, उमेश वडगावकर, खरवडे, मोहमद हाफीज, देशपांडे आदी नागरीक
उपस्थित होते. उदघाटन प्रसंगी महापौर सौ. संगीताताई वडकर यांनी शहरामध्ये रोड,नाली, नालीवरील स्लॅप, तुटलल्या नाल्या दूरूस्त करण्यात येणार असल्याचे सांगीतले. काही ठिकाणी मेनरोडवर स्लॅप टाकणे चालू आहे. कॉलन्यामध्ये नालीचे काम चालू आहे. सिमेंट रोडचे काम हाती घेतले आहे. आजच शिवाजी पार्क उद्यानाचे उदघाटन संपन्न होत आहे. तसेच राजगोपाल उद्यान येथील हुतात्मा
स्तंभ सुशोभिकरण करणे. तसेच काही गावठाण भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत
आहे. त्यासाठी मनपा फंडातून एचडीपी पाईपलाईन टाकण्याचे काम चालू आहे. तसेच नविन जलकुंभ उभारणीचे काम शिवनेरी नगर येथे युद्ध पातळीवर चालू आहे. तसेच नविन जलकुंभाचे नवा मोंढा या ठिकाणी होणार आहे. आणि शहरामध्ये सध्या वृक्ष लागवड प्रत्येकाने आपल्या घरासमोर करावी. तसेच जलपुनर्भरण करावे व महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन केले. यावेळी या प्रभागातील नगरसेवक मुखीम काजी यांनी माझ्या प्रभागात यापुर्वी सिमेंट रोडच्या कामाचे उदघाटन झाले आहे. या परिसरात पाईपलाईन आंथरण्याचे कामही चालू आहे. या प्रभागामध्ये हापसे दूरूस्तीचे काम हाती घेतले आहे. प्रभागातील उर्वरीत कामे लवकरच करण्यात येतील. अशी ग्वाही उदघाटन प्रसंगी दिली. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अखिल काजी यांनी केले.