गरजू कुटुंबाना घरावर पत्रे शालेय मुलांना वह्याचे वाटप
मातोश्री प्रतिष्ठानचा आगळा वेगळा उपक्रम
अहमदनगर, दि. 03 - वादळात घराचे पत्रे उडून छात हरवलेल्या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाना पत्रे तसेच शालेय विद्यार्थी यांना चार हजार वह्या चे वाटप मातोश्री प्रतिष्ठान चे अध्यक्ष मा .शिवसेना जिल्लाप्रमुख बाबुशेट टायरवाले यांच्या हस्ते करण्यात आलेनिंबलक, नगर येथे वादळी वारया मध्ये येथील सोळा कुटुंबाच्या घरा
वरील पत्रे उडाले होते ,हे घरे पूर्णपने उघड्यावर पडली होती .या कुटुंबाना सामाजिक बांधिलकी च्या नात्याने पत्रे देऊन तत्काळ छात उभे करून दिले .तसेच जी प मराठी शाळा व माध्यमिक शाळे मधील मुले व मुली यांना वाह्या चे वाटप केले .टायर वाले प्रत्येक वर्षी गरजू मुलांना वह्यांचे वाटप करत असतात .त्यांच्या या उपक्रमात ग्रामपंचायत सद्यस
नाना दिवटे , राजू कोतकर यांनी विशेष सहक्राया केले .या वह्यावाटप क्रयाक्रमासाठी संजय गेरेंगे, रावसाहेब कोतकर ,दत्तू अण्णा कोतकर ,अमोल शिंदे ,किसन कोतकर ,गोवर्धन कोतकर ,दीपक अडसुरे ,सदाशिव रोह्कले ,संपत कोतकर ,मल्हारी गायकवाड, दत्ता कोतकर ,गणेश कोतकर ,किरण चेडे ,विजय कोतकर ,बाबूभाऊ कोतकर, दत्तुभाऊ कोतकर .,भानुदास कोतकर , दत्तू दिवटे ,हरिभाऊ दिवटे, हरिभाऊ कोतकर ,प्रमोद जाजगे, शरद कोतकर ,रवीपवार ,वैभव कोतकर ,रवी गायके ,चंद्रकांत कोतकर, दाद कोतकर, अमोल कोळेकर,लालू कोतकर ,हरीश कळसे, प्रशांत मदने , अमोल कोतकर , राहुल गायकवाड ,किरण गायकवाड ,हर्षवर्धन दिवटे,अतुल दिवटे ,सागर कोतकर ,शांतराम साळवे ,अर्जुन कोतकर, अजय दिवटे, संदीप शिरसाठ ,सह
मुख्यध्यापाक बबन सातपुते उपस्तित होते सूत्र संचलन मचीन्द्र म्हस्के आभार भाऊसाहेब कोतकर यांनी केले .या उपक्रमचे येथील ग्राम्स्तानी कौतुक केले .