Breaking News

आशीष शेलारांनी जमवली बेनामी मालमत्ता

मुंबई, दि. 29 - माजी मंत्री छगन भुजबळांप्रमाणेच भाजपाचे मुंबई अध्यक्ष अ‍ॅखड. आशीष शेलार यांनी बेनामी मालमत्ता जमा केल्याचा आरोप ‘आप’च्या प्रीती मेनन यांनी केला. शेलार यांनी रिद्धी व सव्रेश्‍वर या दोन कंपन्या स्थापन करून त्यांच्या माध्यमातून अफरातफर केल्याचे सांगत केवळ कागदावरच या कंपन्या दाखवून सुमारे 18.50 कोटींची माया जमवल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तसेच ‘ईडी’मार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
छगन भुजबळ हे बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अटकेत आहेत. पण, भुजबळांबाबतीत जे झाले आहे तेच आता शेलारांबाबत झाल्याचे सांगत ‘आप’च्या प्रीती मेनन यांनी शेलार
संचालक असलेले ऑपेरा रिअल्टर्स ही कंपनी बंद करून त्याऐवजी सर्वेश्‍वर लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी 2010मध्ये स्थापन केली. या कंपनीचे संचालक बदलून त्याऐवजी महेश बालडी व राजेंद्र सिंह चौहान यांची संचालक म्हणून निवड करण्यात आली.