Breaking News

असाल बहुजन तर कराल मंथन

दोन ब्राह्मण बोलत असतात. पहिला:- काय हो एखाद्या सिनेमामुळे सामाजिक भावना दुखावून दोन समुहामध्ये तणाव निर्माण होत असेल तर आशा सिनेमाला  सेंसर बोर्डाने परवानगी देणे योग्य आहे का? दुसरा:- हे बघ बंधू ते सर्व उद्भवणार्‍या परिस्थितिवर अवलंबून असते. पहिला:- ते कसं काय? दुसरा:- मला वाटते  तु अजून खूप मागे आहेस. हे बघ एक जातभाई म्हणून जे सांगतोय ते निट लक्षात ठेव. पहिली गोष्ट, आपण या देशात 5000 वर्षा पूर्वी बाहेरून आलेलो परके  लोक आहेत. आत्तापर्यंत आपण इथल्या मुलनिवासी लोकांना वेगवेगळ्या मार्गाने गंडवून त्यांच्यावर राज्य करत आलेलो आहोत. ज्या ज्या वेळी आपला ब्राम्हणी  कावा ज्या ज्या लोकांच्या लक्षात आला त्या-त्या वेळी आपल्या पूर्वजांनी वाटेल त्या मार्गाचा अवलंब करून त्यांना संपवून टाकले. पहिला:- कोण-कोण होते ते  लोक? दुसरा:- महाविर, बुद्ध, स.अशोक, बळीराजा, संत तुकाराम, छ. शिवाजी, छ. संभाजी, म.फुले, राजहर्षी शाहु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशी खुप मोठी  लिस्ट आहे. पहिला:- त्यांच्या लोकांना हे माहित झाले नाही का? दुसरा:- सर्व लोकांना नाही पण त्यातल्या काही लोकांना हे पक्के माहीत होते. त्यांनी इतरांमध्ये  या बद्दल जाग्रति केली व अजूनही त्यांचे अनुयायी जागृति करत आहेत. पहिला:- मग आपल्या बद्दल आजर्पंत उद्रेक कसा झाला नाही? दुसरा:-हे बघ उद्रेक न  होण्याची काही कारणे आहेत 1) ते लोक आपण निर्माण केलेल्या कपोल कल्पित देवा- धर्माच्या नादी लागून आपले धार्मिक व मनसिक गुलाम बनलेत. 2) आपण  ते सतत आपापसात भांडत रहावेत म्हणून सुमारे 6.5 हजार जातीत व उपजातीत त्यांना विभागले आहे. आणि याचा परिणाम म्हणजे या लोकांना आपापल्या  जातीचा एवढा आभिमान आहे की ते कोणत्या ही वेळी जातीसाठी माती खायला तयार असतात. 3) यातूनही कोणी बाहेर जाण्याचा प्रयत्न केला तर आपण  वेगवेगळे बुवा -बाबा, ताई माई आक्का, आम्मा ठम्मा निर्माण केलेत की ज्या मध्ये यांच्या बायका, मुली, मुलं, म्हातारे कोतारे, म्हातार्‍या कोतार्‍या आगदी बेभान  होउन आतड्या बाहेर येइर्पंत नाचून मानसिक गुलामीचे दर्शन देत असतात. 4) या देशात जेवढे लोक राहतात तेवढे देव आणि तेवढीच देवळे निर्माण करून त्यांना  त्यात दिवसभर टाळ वाजवत बसायला लावले जाते. यात तर हे लोक इतके डुबलेत कि ते या साठी एखाद्याचा खून करायला सुद्धा मागेपुढे पाहत नाहीत. त्यांना  रहायला जागा नसली तरी चालते पण देवळासाठी मात्र दारो- दारी जाऊन पैसा गोळा करून जागा विकत घेतील. 5) या देशात जेवढे टीवी चॅनल्स आहेत ते  सगळे आपले गुलाम आहेत. त्यावर दररोज या लोकांना मानसिक गुलाम बनविणार्‍या मालीका पिच्चर दाखवले जातात त्याच बरोबर खोट्या व धार्मिक भावना  भडकवणार्‍या बातम्या मसाला लावून दाखवल्या जातात. 6) देशातील सर्व प्रमुख प्रशाशिकिय जागांवर आपलीच अनियंत्रित सत्ता असल्याने या लोकांना भुकेकँगाल  करण्याचे सर्व कायदे अपन रोज बनवत असतो. या व अशा अनेक गर्तेत हे लोक आडकवून ठेवलेले आहेत त्यामुळे यातून त्यांची सुटका होणे शक्य नाही. शाळा  कॉलेजातून त्यांच्या महापुरुषांचे खोटे इतिहास शिकवायला लावून त्याचे हिरो झिरो करून आपले झिरो असलेले लोक हिरो बनवण्याचा धंदा तर जोरात चालू आहे.  पहिला:- पण माझ्या प्रश्‍नाचे काय? दुसरा:-आता मला सांग जर दोन समुहात तणाव किंवा भांडणे नाही लागली तर काय होईल? पहिला:- ते लोक एकिने  राहतील त्यांच्यात एकी निर्माण होईल. दुसरा:- मग तुच सांग त्यांच्यात एकी निर्माण झाल्यावर आपल्याला आपला गाशा गुंडाळून इथून पळून जावे लागेल कि  नाही? त्या साठी अशा पिक्चरला परवानगी दिल्याने हेलोक आपापसात भांडत राहतात व त्यांना आपल्या कपट कारस्थानांकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही.  पहिला:- आरे यार बरोबर आहे. खरच हे लोक खूपच अडाणी आहेत आता हेच बघ ना ज्या परशुरामाने यांच्याच लोकांच्या आया-बहिनिंच्या कत्तली केल्या एवढेच  नव्हे तर हि पृथ्वी 21 वेळा नि:क्षत्रिय केली त्या परशुरामाची प्रतिमा यांच्या महापुरुषांबरोबर लावून मोठ्या थाटात मिरवणूक काढली तरी हे लोक मोठ्या  उत्साहाने आपल्या मुला- बाळांसहित त्यात शामिल होतात मला वाटते या सारखा अक्षानपणा जगात कुठे नसेल. मला वाटते या लोकांना हे सारे कळायला  दोन-चार हज़ार वर्षे लागतील आणि आपणाला इथून निघून जायला दहा- बारा हजार वर्षें तरी नक्कीच लागतील असेच वाटते. दुसरा:- असे घडले तर दुधात  साखरच पडेल पण---, पहिला:- पण काय? दुसरा:- आरे बाबा बामसेफ, भारत मुक्ती मोर्चाचे लोक खुपच तयारीतले आहेत. त्यांनी तर आपणाला इथून  हाकलून देण्यासाठी फक्त 10-12 वर्षाचीच मुदत दिली आहे. व त्या साठी त्यांनी जबरदस्त तयारी चालवली आहे हे लोक काय करतील याचा कहिही नेम नाही  फक्त याचीच उठता बसता ,खाता पिता खुपच भिती वाटते. पहिला:- पण मी काय म्हणतोय, त्यांच्यातीलच काही स्वार्थी दलाल आणि भडवे असतील तर त्याचा  वापर करून घ्यायला काय हरकत आहे? दुसरा:- आरे बाबा ते बरोबर आहे पण या लोकांचा एवढा दरारा आहे की आपल्यातले मि- मि म्हणणारे लोक सुद्धा  टराटरा घाबरतात. आज आपले लोक फक्त कोणाला घाबरत आसतील तर फक्त या लोकांना. त्या लोकांचा एकच नारा आहे  ब्राम्हण भगाओ देश बचाओ.  पहिला:- आरे बाबा त्यांच्या लोकांना हे माहीत नाही का? दुसरा:- त्यांना माहित असो वा नसो आपणाला माहित आहे ना मग बस झाले. पहिला:- मला तर  वाटते  खुद को भगाओ खुद को बचाओ हा नारा आपल्याला आज पासूनच द्यावा लागेल. दुसरा:- मलापण तेच वटतेय.
बहुजनांनो! यांसारखे विचार सोशल मिडियांवरून आता व्हायरल व्हायला लागले आहेत, त्याच्यावर मंथन होणे काळाची गरज ाहे. शेवटी या समस्येचे उत्तर  काळाच्या उतरात दडले आहे.