भुजबळांना मुजरा करण्यासाठी बीडची समता सुभाष बाबुच्या नेतृत्वाखाली मुंबईला रवाना
बीड,दि. 10 - महाराष्ट सदन आणि वेगवेगळ्या प्रकरणात गैर प्रकार आढळ्याने चौकशीच्या फेर्यात आडकलेले छगन भुजबंळ यांनी महाराष्ट्रभर समता परिषदेच्या माध्यमातुन ठराविक लोकाना गुत्तेदार केले. सां.बा. विभागात हुकूमत गाजवत कोट्याद्दीश झालेले समतेचे सैनिक भुजबंळासाठी एकवटले आहेत. पुतण्या समीर भुजबंळ ईडीच्या ताब्यात येताच पुत्रावर ईडीची वर्कदृष्टी फिरल्याने भुजबंनानी थेट अमेरिकेतुन फडणवीस सरकार वर आगपखाड केली. सुडेचे राजकारण मागसलेले नेते आशा अनेक गोष्टी भुजबळांनी मांडल्या. कायद्याच्या कचाट्यातुन बाहेर पडण्यासाठी समता परिषदेच्या माध्यमातुन समता सैनिक रस्त्यावर उतरत आहे.
विशेष बीड, नाशिक यांठिकाणचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. आपल्या नेताला भाजप सरकार कसा त्रास देत आहेत.याचा पाडा कार्यकर्ते वाचत आहेत.कोर्टाच्या आदेशाला चुकीचा ठरवत आपलेच ढोल कार्यकर्ते बडवित आहेत. समता परिषदेच्या माध्यमातुन महाराष्ट्रात अनेक कार्यकर्ते मोठे झाले. बीड जिल्ह्यात समता परिषदेच्या माध्यमातुन अॅड. सुभाष राऊत मोठे झाले.भुजबळं काळात दुचाकी वरून चार चाकीत आलेले राऊत जिल्ह्यात ख्यातनाम कंत्राटदार प्रसिद्ध आहेत.समता परिषदेच्या माध्यमातुन आपले भले करणारे सुभाष राऊत समाजाच्या किती उपयोगी पडले. असा प्रश्न सर्वसामान्याना पडत आहे जिल्ह्यातील माळी समाजाचे बेरोजगार युवक आहेत. त्यांच्या प्रश्नाला राऊत यांनी किती हातभार लावला. हा संशोधनाचा विषय असला तरी कायमस्वरूपी माध्यमातुन झळकणारे सुभाष बाबु डिजिटल नेत्याच्या पंक्तीतील नेते आहेत.छगन भुजबळं यांच्या कार्यकाळात अनेक भ्रष्टाचार समोर आले कोट्याधीश अभियंत्याच्या संपत्तीवर ईडीने टाच आणली. दिल्लीत महाराष्ट्राचा मानबिंदु म्हणुन ज्या महाराष्ट्र सदनाकडे पाहीले जाते. त्या मध्ये भुजबळांनी कोट्यावधी ची कमाई केल्याने या प्रकरणाला वाच्या फुटली कोर्टाच्या आदेशाने फडवणीस सरकार मजबुर असेल मात्र भाजी विक्रत्या पासुन कोट्याधीश झालेले भुजबळं प्रथमच असतील. जिल्ह्यात समता परिषदेच्या माध्यमातुन सुभाष राऊत कार्यरत आहेत. भुजबळांवर संकट कोसळ्याने राऊत दुखी आहेत. मात्र कोर्टाच्या आदेशाना केराची टोपली दाखवत आपणच कशे भुजबळं निष्ट आहोत. हे दाखविण्यासाठी सुभाष बाबु असंख्य कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली आहे. ओबीसींचे नेतृत्व म्हणुन भुजबळं पुढे येत असताना हा राजकीय डाव आहे. असे कार्यकर्ते सांगत आहेत. मात्र पुरावे ,बेहिशेबी,मालमत्ता याचे काय उद्या भुजबळं राऊतांच्या निष्ठने हळहळतेन पंरतु भ्रष्टाचारात आडकलेले भुजबळांना शक्ती प्रदेर्शनाने सन्मान देने कितपत योग्य आहे.