Breaking News

उपचार सुरू असताना हॉस्पिटलच्या गार्डनेच केला बलात्कार

जमशेदपूर, 01 -  झारखंडच्या जमशेदपूर -टाटानगरमध्ये अतिशय वाईट घटना घडली, एका 14 वर्षाच्या मुलीवर शेजारच्या मुलाने बलात्कार केला, 
यावेळी तिला अनेक ठिकाणी जखमा झाल्या. तिच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते.मात्र तिच्यावर आणखी हॉस्पिटलच्या गार्डनेच बलात्कार केला. शंभू महतो याने या मुलीवर दोन वेळेस बलात्कार केला, तो सध्या फरार आहे.
हॉस्पिटलमधील सुरक्षा रक्षकानेच बलात्कार केल्याने, स्थानिक लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे.