मानवसेवा केंद्रातर्फे जेष्ठ नागरिकाचा वाढदिवस उत्साहात साजरा
नाशिक/प्रतिनिधी। 30 - डॉ. आयु. अमोल दत्तात्रय वाजे यांचा वाढदिवस मानवसेवा केअर सेंटर येथे आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्त त्यांची मानवसेवा केअर सेंटर मधील वृध्दांची इसीजी, ब्लड, शुगर तपासणी करण्यात आली. तसेच त्यांना फळवाटपही करण्यात आले.
अमोल वाजे यांचे मानवसेवा केअर सेंटरच्या संचालक आयु. बबन नवसागर व संचालिका आयु. ललिताताई नवसागर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या कार्यक्रम प्रसंगी खासदार हेमंत गोडसे, आ. सीमाताई हिरे, नगरसेवक सुदाम कोंबडे यांनी उपस्थित होते.
त्याचप्रमाणे डॉ. किरण बिरारी, डॉ. नितीन फरगडे, डॉ. नितीन वाडेकर, डॉ. उल्हास कुटे, डॉ. स्वप्नील खैरनार, डॉ. विनय मोगल, डॉ. शाम सोनवणे हेही यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमास अनिल नन्नावरे, शिवाजी खोपे यांचे मोलाचे सहकार्य लाभले नव्हते. 32 वर्षी श्री. कंबोज यांच्या अध्यक्षतेखाली आयबीजेए नवी उंची गाठेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.