गुलाम अलींच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध
मुंबई, 18 - संघर्ष प्रतिष्ठानच्या ठाणे महोत्सवात जितेंद्र आव्हाड यांनी पाकिस्तानचे गजल गायक गुलाम अली यांना आमंत्रित केल्याने आता वातावरण तापू लागले आहे.
शिवसेनेचे ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आव्हाडांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी गुलाम अलींना ठाण्यात बोलावूनच दाखवावे असा खुला इशारा
दिला आहे. तर आता या वादात मनसेनेही उडी घेतली आहे.
