Breaking News

नवी मुंबईत धावणार देशातील पहिली ‘हायब्रीड’ प्रवासी बस

hybrid-bushybrid-bus
नवी मुंबई – दक्षिण आशियाई देशांतील डिझेल आणि विद्युत बॅटरीवर चालणारी पहिली प्रवासी बस जानेवारी महिन्यात नवी मुंबई पालिका परिवहन उपक्रमाच्या (एनएमएमटी) ताफ्यात दाखल होत असून ही प्रवासी बस एनएमएमटीला अनेक आरामदायी बसेसचा पुरवठा करणाऱ्या व्होल्वो कंपनीकडून तयार करण्यात येत असून दोन कोटी ३० लाख रुपये एवढी तिची किंमत आहे. एनएमएमटी हा पर्यावरणाचा विचार करून प्रवाशांसाठी अशी बस वापरणारा देशातील पहिला परिवहन उपक्रम ठरणार आहे. नवी दिल्लीत नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेली प्रवासी बस ही केवळ विद्युत यंत्रणेवर चालणारी आहे. ही बस डिझेल आणि वीज अशा दोन्ही इंधनावर धावू शकते. या बसेससाठी केंद्रीय जड व अवघड उद्योग मंत्रालयाकडून वित्तपुरवठा