Breaking News

उत्तर भारतात पावसाचा कहर

नवी दिल्ली : उत्तर भारतात मुसळधार पावसाने थैमान घातले असून, उत्तरेकडील हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड आणि राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. 
जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी संपूर्ण दिवसभरात जोरदार पावसामुळे तीन जणांचा जीव गमवावा लागला असून, राष्ट्रीय महामार्गाला नदीचे स्वरूप आले होते.