Breaking News

पीडीपी अपयशी ठरल्याचा भाजपचा ठपका

केंद्राने काश्मीरला पूर्ण सहकार्य केले. पाकिस्तानकडून करण्यात येणार्‍या शस्त्रसंधीला चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आला. पीडीपी सरकारने दिलेली वचने गेल्या तीन वर्षात पाळली नाहीत. भाजपला जम्मू-काश्मीरमध्ये विकासकामे करताना मोठ्या प्रमाणावर अडचणी आल्या. पीडीपीने विकासकामात आडकाठी आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजप नेते राम माधव यांनी केला. 
पक्षीय बलाबल
एकूण जागा - 87
नामनिर्देशिक - 2
पीडीपी - 28
भाजप - 25
काँग्रेस - 12
नॅशनल कॉन्फरन्स - 15
पिपल्स कॉन्फरन्स - 2