Breaking News

शिवसेना केजरीवालांच्या बाजूने मैदानात उतरली

चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केजरीवाल यांना पाठिंबा दिल्यानंतर शिवसेनादेखील केजरीवालांच्या बाजूने मैदानात उतरली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी के जरीवाल यांच्याशी चर्चा केली असून, त्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. केंद्र सरकार आपल्या अधिकाराचा गैरवापर करत असल्याच्या आरोप करत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.