Breaking News

व्यवस्थापकपदी धिरज महांडुळे


सुपा : पारनेर शहरातील सामाजिक कार्यकर्ते धिरज महांडुळे यांची गेल्या पाच सात वर्षापासुन समाजातील गोरगरिब जनतेसाठी व वंचितांसाठी केलेल्या सामाजिक मदतीची दखल घेऊन पारनेर सहाय्यक निबंधकांकडुन धिरज महांडुळे यांची वुमन डेव्हलपमेट को.ऑप. सोसायटीच्या व्यवस्थापकपदी निवड करण्यात आली आहे.त्याबाबतचे अधिकृत पत्र सहाय्यक निबधकांचे प्राधिकृत अधिकारी प्रशांत आव्हाड यानी दिले आहे.

 यानिवडीचासंघर्ष  समितीचे अध्यक्ष तुषार औटी, निलेश लंके, नगरसेवक नदकुमार औटी, नगरसेवक विशाल शिंदे, माजी सरपंच बाळासाहेब नगरे, अ‍ॅड. सचिन पठारे, बबलु दावभट, बाळासाहेब शेटे, नागेश्‍वर मित्र मंडळ यांनी अभिनंदन केले आहे.