गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
पारनेर तालुक्यातील दरोडी येथे पीर शेख बहाऊद्दीन चिश्ती रहे अलैह दर्गाह ट्रस्ट दरोडी आयोजित ईद मनमिलन तसेच 10 वी, 12 वी च्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमासाठी आ. विजय औटी, जिल्हा शिवसेना उपप्रमुख रामदास भोसले, पारनेरचे पी.आय. हनुमंत गाडे, सरपंच अनिल पावडे, माजी उपसरपंच मोहंमद मुजावर, राजेश पावडे, भास्कर चाहेर, अमोल आवारी, अन्वर शेख, दिपक मावळे, छबुलाल मुजावर, अहमद मुजावर, याकुब मुजावर, अन्वर मुजावर, करीमअली मुजावर, जावेद मुजावर, मन्सुर मुजावर, महंमद हनिफ, रईस मुजावर, रमजान मुजावर, इस्माईल मुजावर, नवाब मुजावर, बाबुलाल मुजावर, जाफर मुजावर, लियाकत मुजावर, जालिंदर चौगुले, शौकर मुजावर, फारुक मुजावर, मुस्ताक मुजावर, निजाम मुजावर, रोषण मुजावर, मुराद मुजावर, साहील मुजावर, बशिर मुजावर, रियाज मुजावर, रशिद मुजावर, दादा कड, दादा बेलोटे, सुरेश पावडे, राजेश पावडे, राजु पावडे, सद्दाम मुजावर, फिरोज मुजावर, शशिकांत लामखडे, यशवंत आवारी, नजिर मुजावर, शिवनाथ देशमुख, बाबा मुजावर, सुनिल पावडे, वजीर मुजावर, वसीम मुजावर, मुनीर मुजावर, तौफिक मुजावर, नाजेश शेख, रफिक मुजावर, शहानवाज मुजावर, नियाज मुजावर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित ग्रामस्थ पाहुणे यांना सामुदायिक शिरखुरमा देण्यात आला. कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.