9 राइस मिल विरोधात 12 कोटी रुपये मूल्य असलेला धान हड़प केल्या प्रकरणी गुन्हा दाखल
भंडारा, दि. 21, जून - पूर्व विदर्भातील भंडारा जिल्हाची ओळख धानाचे कोठार म्हणून आहे, हेच धान काही राइस मिल मालकांना भष्ट्राचारासाठी कुरण ठरल्याची धक्कादायक बाब उघड आली आहे, भंडारा जिल्ह्यातील या 9 राइस मिल मालकांनी जवळ जवळ 62 हजार 996.21 क्विंटल तांदळाचा अपहार केला असुन शासनाला चक्क 12 कोटिचा चुना लावला आहे, हा प्रकार लक्षात येताच जिल्हा पणन अधिकारी यांनी पोलिसांकडे धाव घेलती असुन या 9 राइस मिल मालकांविरोधात वरठी पोलिस स्टेशन मधे फसवणुकीच्या गुन्हा नोदविले आहे,
सन 2011-12 च् हंगामा मधे भंडारा जिल्ह्यातील राइस मिलर्सला धान भरडाई साठी देण्यात आला होता . नियमानुसार तयार केलेला 67% तांदूळ भारतीय खाद्य महामंडळाच्या गोदामात जमा क रायचा होता मात्र भंडारा जिल्ह्यातील वरठी व मोहगांव येथील 9 राइस मिल मालकांनी हा तांदूळ जमा न करता त्याची परस्पर विल्हेवाट लावत अपहार केला,जवळ जवळ 62 हजार 996.21 क्विं टल तांदळाचा अपहार केला गेला असुन त्याचे मूल्य 12 कोटि 20 लाख 96 हजार च्या घरात आहे, हा प्रकार लक्षात आल्यावर जिल्हा पणन अधिकारी यांनी पोलिस स्टेशन गाठत या मिल मालकांविरोधात तक्रार दाखल केली आहे, तर या प्रकारणाचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हा पणन अधिकार्याच्या तक्रारिच्या आधारे त्या 9 राइस मिल मालकांना विरोधात गुन्हा नोंदवले आहे,यातील 4 राइस मिल मालकांनी अटक पूर्व जामीन मिळविला असुन एका आरोपीला पी सी आर मिळाला आहे,
एकंदरित शासनद्वारे केलेल्या या कठोर कारवाई नंतर राइस मिल मालकांनी धसका घेतला असुन शासनाच्या धान्यावर पर्यायाने गरीबांच्या हक्कावर डल्ला मारण्यार्यां या मुजोर मिल मालकांवर चाप बसली आहे.