Breaking News

कुमारस्वामींचा बहुमताचा दावा

काँग्रेस व जनता दलाच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. आम्ही बहुमताचा आकडा सिद्ध करणारी आवश्यक कागदपत्रे राज्यपालांकडे सोपवली आहेत. आपण घटनेप्रमाणे निर्णय घेऊ, असे आश्‍वासन राज्यपालांनी दिले आहे, अशी माहिती एच. डी. कुमारस्वामी यांनी दिली, मात्र रात्री उशीरा राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी निमत्रंण पाठवले आहे.