Breaking News

प्रवरासंगमचे सरपंच राहुल पाटील यांचा राजीनामा.


प्रवरासंगमचे विद्यमान सरपंच राहुल पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे प्रवरासंगम गावात कट्या कट्यावर नवीन संरपच कोण होनार याची चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे आनेक ऊलटसुलट चर्चेला ऊधान आले आहे. 

भावी संरपच प्रामुख्याने सुनील बाकलीवाल , सोसायटीचे विद्यमान चेअरमन संदीप सुडके व पाडुरंग काळे या तीन सदस्याच्या नावाची चर्चा सुरू असून सध्या ग्रामपंचायतमध्ये बारा सदस्य असुन सरपंच होण्यासाठी किमान सात सदस्य आवश्यक आहे. सध्या दोन्ही गटात जवळपास संख्याबळ समान असल्याचा दावा दोन्हीही गटाकडून केला जात.असल्याने सदर बरोबरी झाल्यास चिठ्ठी हाच पर्याय उपलब्ध आहेत कोनाचे नशीब जोरावर आहे. तो प्रवरासंगचा नवीन संरपच होनार निवडणूक तिरंगी होणार की दुरंगी याकडे सर्व गावाचे लक्ष लागले आहे.