Breaking News

शिंगोरी येथे मोफत पाणपोई



शेवगाव तालुक्यातील शिंगोरी येथे मोफत पाणपोईचे उद्घाटन टायगर ग्रुप चे महाराष्ट्र अध्यक्ष पैे. तानाजी जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी राजेंद्र दौंड, गोकुळ दौंड, राजू काका जगताप, भोरू मस्के, गहिनीनाथ दादा शिरसाठ, लक्ष्मण ऊसतोडे, राजू चेमटे, बाप्पा घोंगडे, गोरक्ष पोपळघट, अशोक पोपळघट, सुखदेव ससाणे, सुनील ससाणे, आशा खंडागळे, मुरली खंडागळे, अण्णा खंडागळे व सर्व शेवगाव टायगर ग्रुप चे सदस्य यावेळी उपस्थित होते