पारनेर मधील रहिवासी शरद भाऊसाहेब पवळे यांना त्यांच्या मोबाईलवर तृप्ती देसाई यांच्या व्हाट्सअप नंबरवरून वैयक्तिक त्यांची बदनामी करणारा मजकूर व छायाचित्र प्रसारित झाले. या कारणास्तव शरद पवळे यांनी 'माझी बदनामी करण्याचा हा प्रयत्न आहे' असा आरोप करत हा फोटो व मजकूर फेसबुक व तृप्ती देसाई यांच्या मोबाईलवरून प्रसारित करणाऱ्या अज्ञात इसमाविरोधात फिर्याद दाखल केली आहे.
तृप्ती देसाई यांच्या यांच्या व्हाट्सअप नंबरवरून बदनामी करणारा मजकूर प्रसारित,अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल
Reviewed by Dainik Lokmanthan
on
17:51
Rating: 5