Breaking News

कर्जत मध्ये स्वीमिंग टॅंकमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा बुडुन मृत्यू.

स्विमिंग टॅंकमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना कर्जतमध्ये घडली.कर्जत-कुळधरण रस्त्यालगत प्रभातनगर येथे स्विमिंग टॅंकमध्ये वडिलांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या रेहान जाकिर पठाण या विद्यार्थ्याचा बुडुन मृत्यू झाल्याची दुर्घटना रविवारी दुपारी घडली.