जप्त केलेले साडेतीन किलो सोन्याचे दागिने पोलिसांनी नागरिकांना परत दिले
पुणे - पुणे पोलीस आयुक्तालयांच्या हद्दीतील पोलीस स्थानकामध्ये दाखल असणा-या जबरी चोरी, घरफोडी अशा 73 गुन्ह्यातील जप्त केलेला एक करोड 1 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या हस्ते त्यांच्या मुळ मालकांना परत करण्यात आला.
