Breaking News

हिवरगाव पावसा टोलनाका फोडणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हा दाखल


संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा टोलनाका फोडणाऱ्या शिवसेना तालुकाप्रमुखासह दहा ते पंधरा शिवसैनिकांवर संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे