नवक्रांतीसाठी युवकांनी प्रयत्न करावा : पिपाडा
यावेळी भाजपा नेते डॉ. राजेंद्र पिपाडा, धनंजय गाडेकर, माजी उपनगराध्यक्ष आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप वाघमारे, तालुकाध्यक्ष रमेश गायकवाड, शहराध्यक्ष राहुल शिरसाठ, बांधकाम विभागाच्या सभापती निलम सोळंकी, आरोग्य सभापती विमल आरणे, नगरसेविका डॉ. मंगला आरणे, मनसेचे विजय मोगले, शिवसेना शहरप्रमुख गणेश सोमवंशी, दिपक सोळंकी, इकबाल शेख, सिराज शेख, डॉ. के. वाय. गाडेकर, संजय हेकरे, शिवाजा आनप, शुक्लेश्वर शेळके आदी उपस्थित होते. तालुकाध्यक्ष रमेश गायकवाड यांनी आभार मानले.