रोटरी क्लबच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
श्रीरामपूर/ शहर प्रतिनिधी / - श्रीरामपूर येथे रोटरी क्लबच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी अर्धपुतळ्यास रोटरी क्लबचे प्रांतपाल व्यंकटेश चन्ना यांनी अभिवादन केले.
यावेळी त्यांनी रेल्वे स्टेशन जवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकराच्या पुतळ्यास हार घालुन अभिवादन केले यावेळी क्लबचे अध्यक्ष डॉ.सुरज थोरात, सेक्रटरी विनोद पाटणी, माजी अध्यक्ष अनिल पांडे, रोटरी ऐज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश पाटील बनकर, कामगार नेते अविनाश आपटे, नारायणभाई पटेल,राजेश कुंदे आदि उपस्थित होते.