Breaking News

आ. शिवाजी कर्डिले यांना अटक

केडगावमध्ये शनिवारी सायंकाळी निवडणुकीच्या वादातून 2 शिवसैनिकांची हत्या झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आ.संग्राम जगताप यांना पोलीस अधिक्षक कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले. मात्र कार्यालयावर हल्ला करून तोडफोड केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी सोमवारी सकाळी अटकेतील आ.संग्राम जगताप यांचे सासरे भाजपा आमदार शिवाजी कर्डिले यांना अटक केली आहे. 2 शिवसैनिकांच्या हत्येचा कट व तोडफोड अशा दोन प्रकारचे वेगवेगळे गुन्हे आ.कर्डिले यांच्या विरूध्द नोंदविण्यात आले